गांधी जयंती खूप सोपे आणि सुंदर भाषण मराठी।Gandhi Jayanti Bhashan marathi।essay on Gandhi Jayanti।
१. सर्वांना नमस्कार.
२. माझे नाव परी आहे.
३. आज २ ऑक्टोंबर, आपण गांधी जयंती साजरी करीत आहोत.
५. महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोंबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला.
६. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होते.
७. आपण त्यांना प्रेमाने बापू आणि राष्ट्रपिता असेही म्हणतो.
८. त्यांची राहणी साधी आणि विचार उच्च होते.
९. महात्मा गांधीजींनी सत्य आणि अहिंसा मार्ग स्विकारून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.
१०. या महान नेत्याने ३० जानेवारी १९४८ रोजी अखेरचा श्वास घेतला.