डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध 10 ओळी मराठी।Babasaheb Ambedkar Nibandh 10 Lines. Essay On dr b.r ambedkar per nibandh.
१. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर असे होते.
२. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील इंदूर जिल्ह्यामधील महू या गावात झाला.
३. त्यांनी शालेय शिक्षण घेण्यासाठी खूप कष्ट सोसले.
४. त्यांनी भारतीयांना ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा. हा गुरुमंत्र दिला.
५. त्यांनी इ.स. १९२० मध्ये ‘मूकनायक’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले.
६. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर व आईचे नाव भीमाबाई असे होते.
७. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले.
८. त्यांनी ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे अखेरचा श्वास घेतला.
९. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती भारतात ‘आंबेडकर जयंती’ तर पुण्यतिथी ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून साजरी केली जाते.
१०. इ.स. १९९० मध्ये त्यांना भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला.