Category Archives: माझी आई निबंध मराठी 10 ओळी।Mazi Aai Marathi Nibandh।My Mother Essay In Marathi

माझी आई निबंध मराठी 10 ओळी | Mazi Aai Marathi Nibandh | My Mother Essay In Marathi.

 माझी आई निबंध मराठी 10 ओळी।Mazi Aai Marathi Nibandh।My Mother Essay In Marathi।


१. माझी आई खूप सुंदर आहे.

२. तिचे नाव सुजाता आहे.

३. ती सकाळी लवकर उठते.

४. तिला स्वच्छतेची फार आवड आहे.

५.  माझी आई एक गृहिणी आहे.

६. ती सर्वांचा स्वयंपाक बनवते.

७. ती खूप कष्टाळू आहे.

८. ती मला अभ्यासात मदत करते.

९. माझी आई खूप दयाळू आहे.

१०. ती माझा पहिला गुरु आहे.