Category Archives: लाल बहादूर शास्त्री खूप सोपे आणि सुंदर भाषण मराठी।Lal Bahadur Shastri Bhashan Marathi। essay on Lal Bahadur

लाल बहादूर शास्त्री खूप सोपे आणि सुंदर भाषण मराठी।Lal Bahadur Shastri Bhashan Marathi। essay on Lal Bahadur Shastri Bhashan.

 लाल बहादूर शास्त्री खूप सोपे आणि सुंदर भाषण मराठी।Lal Bahadur Shastri Bhashan Marathi। essay on Lal Bahadur Shastri Bhashan. 

१. सर्वांना माझा नमस्कार.

२. माझे नाव परी आहे.

३. आज 2 ऑक्टोंबर, लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आपण आनंदाने साजरी करत आहोत.

४. लाल बहादूर शास्त्री हे थोर स्वातंत्र्यसेनानी’ आणि स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान होते.

५. त्यांचा जन्म २ ऑक्टोंबर १९०४ रोजी उत्तर प्रदेशातील मुगलसराय गावी झाला.

६. त्यांच्या वडिलांचे नाव शारदाप्रसाद श्रीवास्तव आणि आईचे नाव रामदुलारी असे होते.

७. त्यांनी महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या सर्व आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.

८. लाल बहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ ही प्रसिध्द घोषणा दिली.

९. ११ जानेवारी १९६६ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

१०. त्यांची मूर्ती लहान पण कीर्ती महान होती.