शेतकरी निबंध 10 ओळी मराठी।Shetkari nibandh 10 line।10 Lines on farmer in Marathi.
१. शेतकरी हा आपल्या समाजाचा कणा आहे.
२. शेतक-याला ‘जगाचा पोशिंदा’ म्हटले जाते.
३. तो शेतात अपार मेहनत करतो.
४. आपल्याला शेतक-यामुळे अन्न मिळते.
५. तो ग्रामीण भागात राहून साधे जीवन जगतो.
६. श त्याची शेती निसर्गावर अवलंबून असते.
७. शेतक-यांपुढे आजही अनेक समस्या आहेत.
८. सरकारने शेतक-यांसाठी नवनवीन योजना आखल्या आहेत.
९. भारतीय अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांचा वाटा महत्वाचा आहे.
१०. आपण शेतीमालास योग्य किंमत व्यायला हवी.