Category Archives: Majhi Shala Sundar Shala Nibandh।माझी शाळा सुंदर शाळा फक्त 10 ओळी सुंदर मराठी

Majhi Shala Sundar Shala Nibandh।माझी शाळा सुंदर शाळा फक्त 10 ओळी सुंदर मराठी।

 Majhi Shala Sundar Shala Nibandh।माझी शाळा सुंदर शाळा फक्त 10 ओळी सुंदर मराठी।

१. माझी शाळा खूप सुंदर आहे.

२. माझ्या शाळेचा परिसर नेहमी स्वच्छ असतो.

३. माझ्या शाळेत सर्व सोयी-सुविधा आहेत.

४. शाळेसमोर मोठे खेळाचे मैदान आहे.

५. शाळेत स्वतंत्र वाचनालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, कार्यालय इ. आहे.

६. शाळेच्या एका बाजूला सुंदर बाग आहे.

७. माझ्या शाळेतील सर्व शिक्षक छान शिकवतात.

८. आमचे कलागुण शाळेत जोपासले जातात.

९. शाळेमुळे आम्हांला शिस्त लागली आहे.

१०. मला माझी शाळा खूप खूप आवडते.